एनआयएकडून दोघांना अटक कऱण्यात आली आहे. दाऊदशी संबंधीत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. आरीफ शेख आणि शब्बीर शेख अशी दोघांची नावं आहेत. एनआय आज दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक दिवसांपासून दोघे गुंगारा देत होते.