मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या, निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या होणार घोषणा?
मुंबई महापालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प 50 हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता
मुंबई : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला. यानंतर आता मुंबई महापालिकेचा 2023-2024 या वर्षाचा अर्थसंकल्प उद्या 4 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर यंदाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा 50 हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा अर्थसंकल्प आयुक्तांनी जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे.
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

