Special Report | मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त ठरला

महाविकास आघाडीतील दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे आणि संजय शिससाठ यांचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही तासावर आलेला  मंत्रिमंडळाचा शपथविधी कसा आणि कोणाकोणाला घेऊन होणार याकडे आमदारांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

Special Report | मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त ठरला
| Updated on: Aug 08, 2022 | 9:09 PM

शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी होऊन 38 झाल्यानंतर राज्याला आता नवं मंत्रिमंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्री उद्या शपथ घेत आहेत, त्यामध्ये भाजपचे 9 आमदार असल्याचेही सांगण्यात येत आहे. उद्या शपथविधी होत असला तरी  9 आमदार मंत्री होणार असून भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन कॉंग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. गृह आणि अर्थ खाते भाजपकडेच ठेवण्यात येणार असून त्यानंतची सगळे खातेवाटप केले जाणार आहे. तर महाविकास आघाडीतील दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे आणि संजय शिससाठ यांचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही तासावर आलेला  मंत्रिमंडळाचा शपथविधी कसा आणि कोणाकोणाला घेऊन होणार याकडे आमदारांसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.