
पंढरपूरमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाणी पिण्यास योग्य नसल्याचं भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालातून माहिती उघड झाली आहे. त्यामुळं तीर्थ म्हणून पाणी न पिण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंढरपूरातील चंद्रभागेचं पाणी दुषित झालं असून तिथलं पाणी कोणत्याही भाविकाने पिऊ नये यासाठी काळजी देखील घेतली जाणार आहे.