नवनीत राणांवर टीका करताना खैरेंची जीभ घसरली, राणांचा एकेरी उल्लेख
चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे. तसेच शिवसैनिक काहीही करू शकतात असा इशारा देखील त्यांनी राणांना यावेळी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राणा दाम्पत्य आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. यातूनच आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. आता या वादात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील उडी घेतली आहे. मात्र नवनीत राणांवर टीका करताना खैरेंची जीभ घसरल्याचे पहायला मिळाले. चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणाचा एकेरी उल्लेख करत शिवसैनिक काहीही करू शकतात असा इशारा दिला आहे.
Published on: May 08, 2022 07:13 PM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

