Chandrapur : कामगारांना पुराचा फटका; तीन दिवसांपासून अडकले बसमध्ये
जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. या पावसाचा फटका कामगारांना बसला आहे. मध्य प्रदेशमधून हैदराबादला कामासाठी निघालेले मजूर गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपुरात अडकले आहेत.
चंद्रपूर: जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. या पावसाचा फटका कामगारांना बसला आहे. मध्य प्रदेशमधून हैदराबादला कामासाठी निघालेले मजूर गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपुरात अडकले आहेत. मध्य प्रदेशला तेलंगणाशी जोडणारा पूल पुरामुळे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे दळवळण ठप्प झाल्याने हे कामगार चंद्रपूरमध्ये अडकून पडले आहेत.
Published on: Jul 16, 2022 09:49 AM
Follow Us
Latest Videos
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...

