वेळ पडल्यास ‘हे’ पाऊलही उचलू , पण निवडणूक बिनविरोध व्हावी; चंद्रशेखर बावनकुळे यांचं मविआला आवाहन
कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आग्रही आहे. त्यासाठी उमेदवार बदलण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. पाहा...
कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आग्रही आहे. त्यासाठी उमेदवार बदलण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. अजित पवारांनाही संपर्क साधणार आहोत. अजूनही वेळ आहे. महाविकास आघाडीला उमेदवार हवा तो द्यायला तयार आहोत. भाजप जात पाहून उमेदवारी देत नाही. महाविकास आघाडी निवडणूक बिनविरोध करणार असेल. तर आम्ही टिळक कुटुंबातील व्यक्तीलाही उमेदवारी द्यायला तयार आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. टिळक कुटूंबीय नाराज नाहीत. आमच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. मी स्वतः भेटायला जाणार आहे, असंही बावनकुळे म्हणालेत.
Published on: Feb 06, 2023 01:47 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

