VIDEO : Sharad Pawar Birthday | शरद पवार यांच्यावर वैचारिक हल्ले झाले पण त्यांनी संयम ठेवला : छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यकार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते सादर केली. यावेळी छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, पवार साहेबांच्या 61 व्या वाढदिवसाला अटल बिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 12, 2021 | 2:55 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यकार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते सादर केली. यावेळी छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, पवार साहेबांच्या 61 व्या वाढदिवसाला अटल बिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे होते. साहेबांना समजून घ्यायचे असेल तर लोक माझे संगती, नेमकेची बोलावे ही दोन पुस्तके वाचावीत. राजकीय,सांस्कृतिक,क्रीडा,शैक्षणिक,सहकार क्षेत्रात पवार साहेबांचे मोलाचे काम आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं असतं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें