मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मच्छिमारांसाठी केली मोठी घोषणा
VIDEO | मच्छिमारांसाठी घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मच्छिमारांना दिलासा दिला, बघा कोणती केली घोषणा?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मच्छिमारांसाठी मोठी घोषणा केली आहे. मच्छिमारांसाठी घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मच्छिमारांना दिलासा दिला आहे. बंदरे बांधकामात बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मनोरी येथे आगीमुळे नुकसान झालेल्या सर्व मच्छिमारांना मदर करणार असून ही मदत मच्छिमारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५४ लाखांची मदत देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

