Uddhav Thackeray यांनी Top 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये पटकावलं चौथं स्थान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. टॉप पाचमध्ये ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत.

प्रदीप गरड

|

Jan 21, 2022 | 11:12 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. टॉप पाचमध्ये ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडे(India Today)च्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिलाय. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें