Chitra Wagh | मलंगगडमध्ये तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी : चित्रा वाघ
मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना6 ते 8 टवाळखोर तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याणमधील मलंगगड परिसरात फिरायला गेलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना काही टवाळखोर तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत 7 ते 8 जणांनी चौघांना मारहाण केल्याचा आरोप मारहाण झालेल्या तरुणांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या जोडप्याची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

