Uddhav Thackeray | दरवर्षी मदत करणार, मात्र पुन्हा तेच होणार असं आयुष्य मला तरी मान्य नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
मागील बरेच दिवस विविध पक्षांचे नेतेमंडळी पूर आलेल्या भागात जाऊन पाहणी करत आहेत. महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज सांगलीत जाऊन पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत केला. यावेळी बोलताना ते म्हणाले,”दरवर्षी पूरग्रस्तांना मदत करुच, पण अशा प्रकारची परिस्थिती दरवर्षी ओढावेल हे मला तरी मान्य नाही.”
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

