CM Uddhav Thackeray | कोकणावर कोरोना आणि तौक्ते वादळाचं दुहेरी संकट – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray | कोकणावर कोरोना आणि तौक्ते वादळाचं दुहेरी संकट - मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज एक दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी रत्नागिरी विमानतळावर आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते. कोकणावर कोरोना आणि तौक्ते वादळाचं दुहेरी संकट, नुकसानग्रस्त वंचित राहणार नाहीत, आढावा घेतल्यावर मदत जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI