AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...

उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले…

| Updated on: Jun 06, 2026 | 5:32 PM
Share

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे.

देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी” या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. अल्पावधीतच या चळवळीने मोठा प्रतिसाद मिळवत विक्रम नोंदवला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने डिजिटल पातळीवर काही कार्यवाही केल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती. नीट पेपरफुटी प्रकरणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला तरुणांचा प्रतिसाद लाभला.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाबाबत मोठं विधान केलं आहे. ठाकरे म्हणाले, “सरकारला तरुणांचे ऐकावंच लागेल… हजारो तरुण वेदनांसह रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेत. सरकारमुळेच तरुण वर्गाचं भविष्य उध्वस्त झालंय.”

Published on: Jun 06, 2026 05:32 PM

Follow Us
आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग...

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला.

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला

Rohit Sharma: टी-शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स घालून, तोंड लपवून ट्रेननं करावा लागला प्रवास, शतकानंतर रोहितवर अशी वेळ का ओढवली?.

Rohit Sharma: टी-शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स घालून, तोंड लपवून ट्रेननं करावा लागला प्रवास, शतकानंतर रोहितवर अशी वेळ का ओढवली?

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला.

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला

मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र.

मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र