VIDEO : Pune Congress Protest | महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली दिसतंय. पुण्यात जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे. 

VIDEO : Pune Congress Protest | महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
| Updated on: Aug 05, 2022 | 12:32 PM

महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली दिसतंय. पुण्यात जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे.  केंद्र सरकारच्या विविध योजना त्याचबरोबर इंधन दरवाढ. महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ वाढवलेल्या जीएसटीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस गटनेते आबा बागुल, काँगेस महिला आघाडीच्या कमल व्यवहारे, संगीता तिवारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.