महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला, थोरात यांच्याकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला, थोरात यांच्याकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस

मुंबई: काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृती बाबत विचारपूस केली. बाळासाहेब थोरात यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत ट्विट केलं आहे.