Nana Patole : धर्माचे ठेकेदार धर्माचे बाजारीकरण करतायेत
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे वक्तव्य केले असून महागाई आणि बेरोजगारीची चीड जनतेने या निवडणुकीतून भाजपला दाखवले असल्याचे त्यांनी सूचक इशारा ही दिला आहे.
नागपूर : धार्मिक आणि जातीवादी विचारांना खतपाणी टाकणाऱ्या लोकांना शाहू फुलेच्या धर्तीवर पुरोगामी लोकांनी धडा शिकवलेले आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे वक्तव्य केले असून महागाई आणि बेरोजगारीची चीड जनतेने या निवडणुकीतून भाजपला दाखवले असल्याचे त्यांनी सूचक इशारा ही दिला आहे. भाजप सरकार संपूर्ण व्यवस्थेत नापास झाली आहे. याचा संताप लोकांनी दाखवल्याची सुतोवात यांनी केला आहे .
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
