Video : मोदी सरकारच्या काळात देशातील तरूणांचा जॉबलॉस झालाय- प्रणिती शिंदे
मुंबई : भाजप जातीपातीचं राजकारण करतंय. सध्या तरूणांना जॉबची गरज आहे. लोकांच्या हाताला काम नाही. अश्यात भाजप मात्र जातीपातीचं राजकारण करतंय. लोकांची दिशाभूल करतंय. सध्या देशाचा जॉबलॉस झालाय. देशाची प्रगती खुंटली आहे , असं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांनी म्हटलंय.

Published on: Jun 04, 2022 04:32 PM
Follow Us
Latest Videos
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....