म्हणून गौतमी पाटील हिनं घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट, दिलं ‘हे’ खास गिफ्ट

VIDEO | गौतमी पाटील हिनं छत्रपती उदयनराजे भोसले यांची का घेतली भेट, म्हणाली...

म्हणून गौतमी पाटील हिनं घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट, दिलं 'हे' खास गिफ्ट
| Updated on: May 16, 2023 | 8:05 AM

सातारा : डान्सर गौतमी पाटीलDancer gautami patil ) हिच्यावर काल बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तिने थेट साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. गौतमीने अचानक उदयनराजे भोसले यांची काल भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गौतमीने खासदार उदयनराजे यांच्या भेटीत त्यांना आवडणारी भेटवस्तू देखील दिल्याची माहिती समोर आलीय. “मी महाराजांना बुके दिलं. तसेच मला माहिती मिळाली होती की, महाराजांना परफ्यूम खूप आवडतो. त्यामुळे मी आताच येता-येता परफ्यूम घेतला. आम्ही महाराजांना परफ्यूम गिफ्ट केलं”, असे गौतमी पाटीलने सांगितले. तर छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची भेट होईल, असं मला खरं वाटलं नव्हतं. पण अखेर खरंच भेट झाली. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला अभिमान वाटतो, असेही तिने म्हटलं.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.