Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

शिरुर नगर परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती. पण अजित पवारांचं 6. 50 वाजताच कार्यक्रमस्थळी आगमन झालं. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक वेळेचा अंदाज शिरुरकरांना अनुभवायला मिळाला. शिरुर नगर परिषदेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची असताना अजित पवारांनी बरोबर 6.59 ला फीत कापली…!

शिरुर नगर परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. उद्घाटनाची वेळ सकाळी 7 वाजताची ठरलेली होती. पण अजित पवारांचं 6. 50 वाजताच कार्यक्रमस्थळी आगमन झालं. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI