VIDEO : Sharad Pawar | १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस, कारण माझ्या आईचाही वाढदिवस- शरद पवार
शरद पवार भाषणामध्ये बोलताना म्हणाले की, १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज माझ्या आईचाही वाढदिवस आहे. पुढे शरद पवार म्हणाले मी 50 वर्षांचा झालो तेव्हा विदर्भातील लोकांनी पुढाकार घेतला आणि माझा वाढदिवस झाला. 61 वर्षांचा झालो, तेव्हा भुजबळांनी पुढाकार घेऊन वाजपेयींच्या उपस्थित वाढदिवस झाला.
शरद पवार भाषणामध्ये बोलताना म्हणाले की, १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज माझ्या आईचाही वाढदिवस आहे. पुढे शरद पवार म्हणाले मी 50 वर्षांचा झालो तेव्हा विदर्भातील लोकांनी पुढाकार घेतला आणि माझा वाढदिवस झाला. 61 वर्षांचा झालो, तेव्हा भुजबळांनी पुढाकार घेऊन वाजपेयींच्या उपस्थित वाढदिवस झाला. 75 वर्षांचा झालो तेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा कार्यक्रम दिल्लीत झाल्याचं त्यांनी सागितलं. साधारणतः लक्षात घेतलं असेल 50, 61 आणि 75 या तीन वाढदिवसाला विशिष्ट प्रसंगानिमित्ताने वाढदिवस आयोजित केला होता. पण 81 आणि 82 ला कार्यक्रम आयोजित करणं मला पटलेलं नव्हतं. पण पक्षाचे आदेश आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला. तुम्ही सर्वांनी आयोजन केलं.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

