Pune | जेजुरीच्या खंडोबाला दिले पांडुरंगाचे वैष्णव रूप, लोढा परिवाराकडून गाभाऱ्याची सजावट

जेजुरी खंडोबा देवाला श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी प्रमुख ट्रस्टी उद्योजक डॉ. राजकुमार आणि महावीर लोढा परिवारच्या वतीने खास पांडुरंगाच्या रूपातील पगडीचा साज घालून देवाचे शैव वैष्ण्विक रूप देण्यात आले. (Decoration of Khanderaya's gabhara at Jejuri fort by Lodha family)

| Updated on: Jul 11, 2021 | 6:16 PM

जेजुरी : आषाढी वारीच्या आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरून जाणारा अभूतपूर्व वैष्णवाचा संतसाहित्याची परिक्रमा असलेला हा मेळा येत असतो.  मल्हारीच्या दारी याच्या पवित्र आनंद उत्सवाच्या आठवणीनिमित्त जेजुरी खंडोबा देवाला श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी प्रमुख ट्रस्टी उद्योजक डॉ. राजकुमार आणि महावीर लोढा परिवारच्या वतीने खास पांडुरंगाच्या रूपातील पगडीचा साज घालून देवाचे शैव वैष्ण्विक रूप देण्यात आले. तर भंडारा आणि बुक्क्याचा अभिषेकही माजी धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख  राजकुमार लोढा विद्याताई लोडा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देशावरील कोरोना संकट नाहीसे होण्याकरीता देवाला साकडे घालण्यात आले.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.