Video | ‘या’ लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या एका विधानचं मिश्कील टोला लगावला आहे. राऊतांच्या या विषयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलं मात्र मुख्यमंत्र्यांनी यांचं सडेतोड उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या एका विधानचं मिश्कील टोला लगावला आहे. राऊतांच्या या विषयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलं मात्र मुख्यमंत्र्यांनी यांचं सडेतोड उत्तर दिलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार टीका केली होती. अर्थखातं राष्ट्रवादीक़डं येण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत “हे खातं त्यांच्याकडंच ठेवलं पाहिजे. अर्थखातं सांभाळणारा सध्या एकही नेता नाही,” असं म्हणत राष्ट्रवादीला टोला लगावला.
अर्थखात्याच्या या प्रकरणवार मुख्यंत्री देवेंद्र हसत फडणीस म्हणाले, ‘मला ‘या’च लास्ट सर्टिफिकेटची गरज होती.’ पुढे मुख्यमंत्री म्हणाले, बघा महायुतीत अनेक नेते आहेत जे अर्थखात खूप चांगल्या प्रकरे सांभळु शकतात. मात्र सध्या हे मी सांभाळत आहे, भविष्यात पाहुयात’
Published on: Jun 14, 2026 05:32 PM
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच

