Nashik | त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना प्रत्यक्ष महादेवांच्या दर्शनाचा आनंद
तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या (Mahadev) दर्शनाचा आनंद मिळाला. कोरोना (Corona) काळात बंद असलेलं मंदिर, यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले झाल्याने ,त्रंबकेश्वर मध्ये देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.
तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना आज प्रत्यक्ष महादेवांच्या (Mahadev) दर्शनाचा आनंद मिळाला. कोरोना (Corona) काळात बंद असलेलं मंदिर, यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुले झाल्याने ,त्रंबकेश्वर मध्ये देशभरातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. मंदिराच्या बाहेर तीन ते चार किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या असून, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.. महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आला असून, भाविकांच्या व्यवस्थेसाठी त्रंबकेश्वर प्रशासन सज्ज झाला आहे.. नेमकी त्रंबकेश्वर मध्ये महाशिवरात्री ची काय परिस्थिती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंदन पूजा अधिकारी यांनी केले.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

