Special Report | Raj Thackeray यांच्यासोबत हातमिळवणीवरुन BJPमध्ये मतप्रवाह?

गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा आहेत. मात्र मनसेच्या उत्तरभरतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपला नुकसान होणार असेही मत काही नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले आहे. मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा विचार करताना भाजप सावध पवित्रा घेताना दिसून येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 25, 2022 | 9:32 PM

मुंबई : मुंबई महापालिका (Bmc Elections 2022) काबीज करण्यासाठी भाजपने (Bjp) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्यासाठी भाजपची आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. त्यानंतर मुंबई महापालिका आमचीच असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात आलाय. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून सर्व पर्यायांची चाचपणी सुरू आहे. भाजपच्या आजच्या बैठकीत मनसेला (Bjp-Mns Alliance) सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढण्यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा आहेत. मात्र मनसेच्या उत्तरभरतीय विरोधी भूमिकेमुळे भाजपला नुकसान होणार असेही मत काही नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले आहे. मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा विचार करताना भाजप सावध पवित्रा घेताना दिसून येत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें