भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवे अध्यक्ष कोण? याबाबत भाजपाच्या गोटात चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची चर्चा
| Updated on: Sep 29, 2022 | 9:25 AM

नवी दिल्ली : भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.  भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनाच पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. जेपी नड्डा हेच पुन्हा एकदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2024 च्या निवडणुका (Lok Sabha Election) नड्डा यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत.  सध्या भाजपामध्ये अध्यक्ष बदलाबाबत कोणतीही चर्चा नसल्यानं, जेपी नड्डा हेच पुन्हा एकदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे.  भाजप 2024 च्या निवडणुका नड्डा यांच्याच नेतृत्वाखील लढवण्याची शक्याता आहे.

 

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.