Special Report | ओबीसीच्या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजप नेते गोपीचंद पडळकरांमध्ये ‘सामना’

ओबीसी आरक्षणावरुन शिवसेना आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांमध्ये नवा सामना रंगला (dispute between Shivsena leader and BJP leader Gopichand Padalkar)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओबीसी आरक्षणावरुन सत्ता देण्याचं आवाहन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पूर्ण पाच वर्ष टिकणार असं भाष्य केलं. मात्र, ओबीसी आरक्षणावरुन शिवसेना आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांमध्ये नवा सामना रंगला. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (dispute between Shivsena leader and BJP leader Gopichand Padalkar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI