Sanjay Raut : संजय राऊत यांची ईडी चौकशी; राऊतांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
संजय राऊत यांच्या ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून, संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
आज अचानक सकाळी ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. ईडीच्या पथकाकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर चोख बंदोबस्त आहे. मात्र तरीही राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदा घोषणाबाजी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
Published on: Jul 31, 2022 11:05 AM
Follow Us
Latest Videos
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...

