आताच्या घडीच्या तीन महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर…
आताच्या घडीच्या तीन महत्वाच्या बातम्या, पाहा...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिलीय. खडसेंनी मात्र भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांचं खंडण केलं आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) नेतृत्वात शिवसेनेचं आंदोलन होणार आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने तळेगावमध्ये हे आंदोलन होईल. खासदार नवनीत राणांच्या (Navneet Rana) विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Published on: Sep 24, 2022 08:56 AM
Follow Us
Latest Videos
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली

