VIDEO : Eknath Shinde & Devendra Fadnavis Chunk | उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबूज व्हायरल
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आलीयं. मात्र, यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबूज करतांनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. फडणवीस शिंदेंच्या कानात नेमके काय बोलले यांची चर्चा आता सर्वत्र रंगू लागलीयं.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आलीयं. मात्र, यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबूज करतांनाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. फडणवीस शिंदेंच्या कानात नेमके काय बोलले यांची चर्चा आता सर्वत्र रंगू लागलीयं. नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

