Eknath Shinde | एकनाथ शिंदे सेनेला भाजपबरोबर जाण्यासाठी अट घालू शकतात
एकनाथ शिंदे शिवसेनेला भाजपसोबत जाण्याची अट घालू शकतात. शिवसेने भाजप सोबत गेली तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतच राहणार का ? हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज झालेत. त्यानंतर ते गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली. शिवसेने आमदारांसोबत एकनाथ शिंदे सूरतला जाऊन नॉट रिचेबल झाले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठीची कसरत महाविकास आघाडीला करावी लागतेय. तर दुसरीकडे भाजपकडून गुजरातमध्ये ऑपरेशन लोटसला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदे शिवसेनेला भाजपसोबत जाण्याची अट घालू शकतात. शिवसेने भाजप सोबत गेली तर एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतच राहणार का ? हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
Latest Videos
Latest News