VIDEO : Raosaheb Danve on MVA | पुढील काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत – रावसाहेब दानवे
राज्यसभेत महाविकास आघाडी सरकारला भाजपने धोबीपछाड केले आहे. त्यानंतर विधान परिषदेत आपला पाचवा उमेदवार विजयी करण्यात भाजपला यश आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह सूरतला गेले. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे.
राज्यसभेत महाविकास आघाडी सरकारला भाजपने धोबीपछाड केले आहे. त्यानंतर विधान परिषदेत आपला पाचवा उमेदवार विजयी करण्यात भाजपला यश आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह सूरतला गेले. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे, दानवे म्हणाले की, पुढील काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. म्हणजेच राज्यात राजकिय भूकंप येणार हे आता जवळपास निश्चितच झाले आहे. राज्यसभेची निवडणूक आली. त्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक आली. त्यातही त्यांचीच मतं फुटले. याचा अर्थ अडीच वर्षाच्या कालखंडात त्यांचे स्वतःचे आमदार त्यांच्यासोबत नव्हते.
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी

