Ekanath shinde : सीआयएफएसच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे मुंबईत येणार आहे -सूत्रांची माहिती

शिंदे गटाकडून महाविकास आघाडीचा   पाठींबा काढण्यात आला आहे. त्यामुळे सरकार अल्प मतात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच पात्र देण्यासाठी व राज्यपालाना भेटायला म्हणून मुंबईत येण्याची शक्यता आहे मात्र शिवसैनिकांचा रोष लक्षात घेता एकनाथ शिंदे यांना ही सुरक्षा देण्यात आली माहिती समोर आली आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Jun 27, 2022 | 2:09 PM

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut)  याना ईडीची नोटीस आली असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे सीआयएफएसच्या (CIFS)सुरक्षेत मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सध्यांकाळी एकनाथ शिंदे(Ekanath shinde) मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचे समोर आले आहे. याचिकेतून शिंदे गटाकडून महाविकास आघाडीचा   पाठींबा काढण्यात आला आहे. त्यामुळे सरकार अल्प मतात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच पात्र देण्यासाठी व राज्यपालाना भेटायला म्हणून मुंबईत येण्याची शक्यता आहे मात्र शिवसैनिकांचा रोष लक्षात घेता एकनाथ शिंदे यांना ही सुरक्षा देण्यात आली माहिती समोर आली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें