उरलेली शिवसेना रस्त्यावर! महिला पदाधिकारी रडल्या…
सगळ्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. काही शिवसैनिक महिला तर चक्क रडलेल्या आहेत.
औरंगाबाद: धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांची शिकवण आणि बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी केलंय. त्याचबरोबर परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेनी दिलेले आहेत. सुरु असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. काही शिवसैनिक (Shivsainik) महिला तर चक्क रडलेल्या आहेत. आम्ही या गद्दारांचा निषेध करतो अशा प्रकारचं वक्तव्य या महिला करतायत.
Published on: Jun 22, 2022 01:13 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

