DCM Eknath Shinde | काम करा नाहीतर पद…व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; नेमकं काय घडलं?
महारष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवनियुक्त संपर्क प्रमुखांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. या बैठकीदरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दात प्रामामिकपणे काम करण्याचा इशारा दिला आहे. जाणून घ्या, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रभर नवीन संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी व्हिसीद्वारे त्यांची बैठकही घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी ‘काम नाही तर पदही नाही’ पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिलाय. ‘मंत्री, आमदार, खासदार अशी पदे बाजूला ठेवून सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे काम करा असा थेट आदेश एकनाथ शिंदेनी त्यांच्या नेत्यांना दिला आहे. पक्षा वाढीसाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष मैदानात उतरुन काम करा असेही सांगितले.
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....