Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं बंड, मविआनं बहुमत गमावलं?
एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार आहेत. वरिष्ठ नेत्यांला चर्चेसाठी सुरत मध्ये बोलावलं जाऊ शकतं.
शिवसेना भाजपसोबत गेल्यास शिंदेचा गट शिवसेनेतच राहणार. तशी अट एकनाथ शिंदे समोर ठेवली जाऊ शकते. एकनाथ शिंदेयांचा आता शिवसेना नेत्यांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार आहेत. वरिष्ठ नेत्यांला चर्चेसाठी सुरत मध्ये बोलावलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदे शिवसेना भाजप सोबत जाण्यांची अट घालू शकातात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदेंच बंड आणि महाविकास आघाडीने बहुमत गमावलं असं आपण म्हणू शकतो.
Latest Videos
Latest News