Election: सांगलीतील कवठेमहंकाळ, कडेगाव, खानापूरसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठेची लढाई
सांगलीतील तीन नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय. कवठेमहंकाळ, कडेगाव, खानापूरसाठी आज मतदान पार पडेल. कवठेमहाकाळमध्ये आर आर पाटील यांच्या मुलाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कडेगावमध्ये मंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सांगलीतील तीन नगर पंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय. कवठेमहंकाळ, कडेगाव, खानापूरसाठी आज मतदान पार पडेल. कवठेमहंकाळमध्ये आर आर पाटील यांच्या मुलाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कडेगावमध्ये मंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. मतदार देखील मतदान केंद्रावर येण्यास सुरवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत असल्याने पोलीस बंदोबस्तदेखील चोख ठेवण्यात आलेला आहे. कौटे महाकाल येथे 16 मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडणार आहे.
Published on: Sep 02, 2022 11:58 AM
Latest Videos
