Devendra Fadnavis | जळगावात फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये दौरा करत केळीच्या बागांची झालेली नुकसान पाहणी केली. यावेळी त्यांनी केळीच्या बनगांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तसेच सरकारने सरसकट नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Harshada Bhirvandekar

|

Jun 01, 2021 | 1:56 PM

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें