tv9 Marathi Special Report | भोंदू खरातच्या तसल्या व्हिडीओची ऑनलाईन विक्री, पीडित महिलांचे 15 ते 17 आक्षेपाहार्य व्हिडीओ…
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. त्याचे पीडित महिलांसोबतचे आक्षेपाहार्य व्हिडीओ अनेक ठिकाणी 17 ते 20 रुपयांना विकण्यात आले आहेत. इतकेच नाही तर...
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. त्याचे पीडित महिलांसोबतचे आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाले होते. ते व्हिडीओ हटवण्यासाठी सायबर विभाग कार्यरत आहे. मात्र यासंदर्भातील जे व्हिडीओ डाऊनलोड करण्यात आले ते अनेक ठिकाणी 17 ते 20 रुपयांना विकण्यात आले आहेत.
भोंदू अशोक खरात हा महिलांचे शोषण करायचा तसेच व्यापाऱ्यांनाही फसवायचा त्याचे हे काळे धंधे एकामागून एक समोर येत आहेत. अलीकडे त्याचं नवीन कांड समोर आलं आहे. भोंदू खरात बोगस इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून लोकांना गंडा घालायचा. धाडीनंतर तोडजोडीच्या नावाखाली भक्तांनाकडून लाखो रुपये उकळायचा.
भोंदू खरात आधी श्रीमंत भक्तांविषयी त्यांच्या मानसिकतेविषयी अभ्यास करायचा. त्यानंतर ‘स्पेशल 26’ सिनेमा स्टाईलनं लोकांना लुबाडायचा. अलीकडील माहितीनुसार भोंदूनं अशाप्रकारे 200 कोटींहुन अधिकची मालमत्ता जमवली आहे.
Published on: Apr 09, 2026 11:08 AM
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली

