Dharshiv : बळीराजावर पुराचं सकंट, अश्रू थांबेना अन् तिकडं जिल्हाधिकारी नाच गाण्यात दंग; Video व्हायरल
शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल होताय आणि संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळाला. यामुळे अनेक गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी हा डान्स केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात असताना आणि शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे मात्र बेजबाबदार वर्तन पाहायला मिळालंय. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय
Published on: Sep 26, 2025 10:52 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

