Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 9 November 2021
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) भेटीसाठी रवाना झाले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) हजर असणार आहे. कारण शरद पवार यांनी या भेटीसाठी पोलिस आयुक्त नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळतीय. गेल्या दोन तासात मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

