पुणे टॉप न्यूज : संजय राऊत यांच्यांविरोधात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी पुण्यातील भोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी पुण्यातील भोरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरूद्ध नसरापूरच्या राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यात ईबस आणखी चार मार्गांवर धावणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान स्ट्रीट लाईट बंद झाले. यामुळे मोबाईलच्या टार्च लावून विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले.
Published on: Feb 21, 2023 11:28 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

