Pune crime : माजी सरपंचावर गोळीबार; डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्याच्या हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, धारवडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आठ टाके पडल्याचे समजते.

Pune crime : माजी सरपंचावर गोळीबार; डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्याच्या हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल
| Updated on: May 05, 2022 | 11:06 AM

पुणे : हडपसर येथे मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार (Firing on former sarpanch) करण्यात आला आहे. दोन गटात झालेल्या वादामुळे गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच अण्णा धारवडकर यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना नोबल हॉस्पिटल (Noble hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये एकाच टेबलवर बसलेल्याचे दुसऱ्याशी भांडण झाले. त्याने साथीदारांना बोलावून हा गोळीबार केला. तसेच दगड, विटाने मारहाण करून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान अण्णा धारवडकर यांनी गोळी चुकवल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी डोक्याला मात्र मार लागला आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हडपसर पोलीस (Hadapsar police) अधिक तपास करत आहेत.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.