VIDEO : Rain in Nashik | ‘नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पूर परिस्थिती कायम’
नाशिक जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, परंतू पूर परिस्थिती कायमच असल्याने धोका असूनही आहे.
नाशिक जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, परंतू पूर परिस्थिती कायमच असल्याने धोका असूनही आहे. गिरणा नदीवरील आघार व चिंचावड शिवारातील सिद्धेश्वर बंधारा लगतच्या आठ दहा शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर जमीन पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांसह जमिन वाहून गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. तसेच पुराच्या पाण्यात दोन युवक वाहून गेल्याची माहिती देखील मिळते आहे. एकंतरीतच काय तर संपूर्ण नाशिक जिल्हात पावसाचा हाहा: कार सुरू आहे.
Published on: Jul 13, 2022 01:55 PM
Follow Us
Latest Videos
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

