Aaditya Thackeray यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर फुलांची सजावट, चंद्रकांत खैरे
आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर नितेश राणे यांनी सडकून टिका केली आहे. 'सौ पाप करके बिल्ली म्याव म्याव करने अयोध्या चली' असं टिवट नितेश राणे यांनी केलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर नितेश राणे यांनी सडकून टिका केली आहे. ‘सौ पाप करके बिल्ली म्याव म्याव करने अयोध्या चली’ असं टिवट नितेश राणे यांनी केलं आहे. दिनेश दुखंडे टिव्ही 9 चे प्रतिनिधी आयोद्येतून आहेत. पंचशील हॉटेल मध्ये नेते आहे. शिवसेनेचे नाते जेष्ठ नाते चंद्रकांत यांच्या सोबत संवाद साधला आहेत प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी.नितेश राणे पोरकट आहेत. हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. तुझ्या वडीलांना कोणी मोठे केले ते विसरलेत ते. भाजपवाले कधी बाहेर करतील ते त्यांना कळणार पण नाही. भाजपला आणि संघाला हे म्याव म्याव करणं पटत का असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे.
Follow Us
Latest Videos
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
