पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर प्रकरणात माजी मंत्र्याला अटक, 10 तासांच्या चौकशीत…
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. अखेर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा कमळ खुलंलच. यानंतर पश्चिम बंगालमधून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत सत्ता स्थापन केली. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. अखेर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा कमळ खुलंलच. यानंतर पश्चिम बंगालमधून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंधू अधिकारी यांचा कार्यकाळ सुरु होताच अनेक राजकीय घडामोडींना वेग आलं आहे. या घटनेमुळे ममता बॅनर्जींच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
पश्चिम बंगालचे माजी मंत्री सुजीत बोस यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ही अपडेट समोर आल्याबरोबर एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही, तर पुन्हा देशभराच्या नजरा बंगालवर पडल्या आहेत. सुजीत बोस यांना मनपा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जवळपास दहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना अखेर अटक करण्यात आली. सुजीत बोस यांच्यावर 2014 ते 2018 या कालावधीत लोकांची 150 बेकायदेशीर भरती केल्याचा आरोप आहे.
Published on: May 12, 2026 11:22 AM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

