Ganesh Chaturthi 2022: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाऊ रंगारी गणपतीची स्थापना
लोकमान्य टिळकांनी सर्वजणी गणेश उत्सवाची सुरवात याच भाऊ रंगारी गणपतीपासून झाली असे म्हणतात. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने मिरवणुकीत वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. मिरवणुकीमध्ये भाजपचे इतरही कार्यकर्ते होते.
आज गणेश चतुर्थी. घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. मंडळाच्या आणि मनाच्या गणपतीचीसुद्धा स्थापना होत आहे. पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींपैकी एक असेलेल्या भाऊ रंगारी गणपतीची भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्थापना झाली. भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीतसुद्धा चंद्रकांत पाटील सामील झाले होते. आता त्यांच्याच हस्ते गणपतीची स्थापना देखील होत आहे. लोकमान्य टिळकांनी सर्वजणी गणेश उत्सवाची सुरवात याच भाऊ रंगारी गणपतीपासून झाली असे म्हणतात. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने मिरवणुकीत वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. मिरवणुकीमध्ये भाजपचे इतरही कार्यकर्ते होते.
Follow Us
Latest Videos
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल