Ganeshotsav 2022: अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरी बाप्पांचे आगमन, खासदार नवनीत राणा यांनी स्वतः बनविले मोदक
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी दहा दिवस बाप्पा विराजमान असणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक बनविले आहे.
अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या घरी आज गणपती बाप्पाचे आगमन झाले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी दहा दिवस बाप्पा विराजमान असणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक बनविले आहे. मोदक बनविणे त्यांनी त्यांच्या सासूबाईंकडून शिकले असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. कामाच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र बाप्पांच्या नैवेद्यासाठी स्वतःच्या हाताने मोदक बनवणे आवडत असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
Published on: Aug 31, 2022 02:46 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
