Pratapgad Mashal Mahotsav | भवानीमातेच्या मंदिराला 361 वर्षे पूर्ण, प्रतापगडावर 361 मशालींचा लखलखाट

महापालिका शिवसेना ताकदीनं लढणार असल्याचे शिवसेना नेत्याा नीलम गोऱ्हे यांनी आज संकेत दिले.  पुण्याला सुरक्षित ठेवतील अशा उमेदवारांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. पुणे शहरात चुकीचा निर्णय घेणाऱ्यांना शिवसेना माफ करणार नाही.

पुणे : महापालिका शिवसेना ताकदीनं लढणार असल्याचे शिवसेना नेत्याा नीलम गोऱ्हे यांनी आज संकेत दिले.  पुण्याला सुरक्षित ठेवतील अशा उमेदवारांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. पुणे शहरात चुकीचा निर्णय घेणाऱ्यांना शिवसेना माफ करणार नाही. येत्या काळात शिवसेनेचा झंझावात दिसेल, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI