Video : गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला अपघात, ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तीन जण गंभीर जखमी

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे थोरले बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण गंभीर जखमी आहेत. तसेच छोटा हत्तीचा चालकही गंभीर जखमी आहे. विटा-कुंडल रोडवर छोटा हत्ती गाडी आणि ब्रम्हानंद पडळकरांच्या (bramhanand padalkar ) गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. ब्रम्हानंद पडळकर हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचे थोरले बंधू आहेत आणि […]

Video : गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला अपघात, ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तीन जण गंभीर जखमी
| Updated on: Apr 10, 2022 | 3:52 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे थोरले बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण गंभीर जखमी आहेत. तसेच छोटा हत्तीचा चालकही गंभीर जखमी आहे. विटा-कुंडल रोडवर छोटा हत्ती गाडी आणि ब्रम्हानंद पडळकरांच्या (bramhanand padalkar ) गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. ब्रम्हानंद पडळकर हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचे थोरले बंधू आहेत आणि जिल्हापरिषद सदस्य आहेत. जखमींना विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला. अपघाताचे वृ्त्त कळताच आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) हे आपला सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी विटा स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

Follow us
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण.
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक.
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी.
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला.
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ.